Pune Ganeshotsav | पुण्यात गणेशोत्सवात एकनाथ शिंदेच्या देखाव्याची चर्चा | Sakal Media

  • 2 years ago
गणेशोत्सवाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना पुण्यात सर्व ठिकाणी बाप्पाची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यातील गणेशोत्सवाची खासियत म्हणजे गणेश मंडळांनी साकारलेले विविध रंगीबेरंगी देखावे. पुण्यातील नरेंद्र मंडळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्ता मंथनाचा देखावा सादर करणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पुण्यातील प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या कारखान्यावर या देखावांचे काम सुरू आहे.

Recommended