Eknath Shinde On BDD : बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घरं मिळणार : एकनाथ शिंदे

  • 2 years ago
Eknath Shinde On BDD : बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घरं मिळणार आहेत.  विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.

Recommended