अमोल कोल्हे यांचे राज्यपालांना शेलक्या शब्दांत उत्तर |Pune |Khed

  • 2 years ago
पुण्याच्या खेडमध्ये हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) उपस्थित होते. तेव्हा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू हे स्वामी समर्थ असल्याचे म्हटले. याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांनी राज्यपालांना शेलक्या शब्दात उत्तर दिले. पाहुयात काय म्हणाले कोल्हे.

#amolkolhe #BhagatSinghKoshyari #chatrapatisambhajimaharaj #pune #khed