Jalna Temple Special Report : देवाचा लागेना तपास, गावकऱ्यांचा उपवास! गावकरी करणार अन्न त्याग आंदोलन?

  • 2 years ago
जालना जिल्ह्यातील समर्थांच्या श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीला जवळपास 36 तास उलटलीत, मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काही धागेदोरे आढळले नाहीत परिणामी संतप्त ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी उद्या अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार केलाय, त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.

Recommended