Vinayak Mete | कुठलीही पार्श्वभूमी नसताना विनायक मेटेंनी पाच वेळा विधानपरिषद गाजवलेली |Sakal Media

  • 2 years ago
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबईला जात असताना त्यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ अपघात झाला. मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज अशी विनायक मेटेंची ओळख होती.

Recommended