Rakshabandhan Special | राजकीय मंडळींनी कसा केला रक्षाबंधन साजरा | Sakal Media

  • 2 years ago
आज रक्षाबंधन, भाऊ आणि बहिणीचा हक्काचा सण. या सणाच्या निम्मिताने राजकीय मंडळींनी देखील आपलं रक्षाबंधन जोरदार साजरी केलं. या राजकीय मंडळींचेच व्हायरल फोटो आणि व्हिडिओ.