Dog Case Study: घरात कुत्रे पाळत असाल तर हा व्हिडीओ पाहाच |Sakal Media

  • 2 years ago
श्वान हा सर्वात इमानदार पाळीव प्राणी. पण आपल्या म्हणजेच माणसाच्या काही चुकांमुळे हा इमानदार प्राणी बेइमानी करतो. म्हणतात ना कुठलीही गोष्ट मर्यादित असेल तर तीच उत्तम असते. त्यामुळे घरात श्वान पाळत असाल तर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्यं नक्की पाळा. कारण लखनऊची घटना पाहिली तर मरण हे वेळ-काळ बघून येत नाही. त्याला निमित्त हवं असतं. पण आपण प्रेमापोटी घरी आणलेल्या श्वानानं आपल्या जन्मदात्या आईला मारल्याची भावना ही आयुष्यभर बोचणारी असते हे नक्की.

Recommended