ईशान्येकडील राज्यांमध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास कसा झाला?

  • 2 years ago
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे. या खेळाडूंची कामगिरी जशी लक्षवेधक आहे, तसाच या भागातील क्रीडा विकासदेखील नजरेत भरतो. या खेळाडूंची कामगिरी आणि या दुर्गम भागातील क्रीडा विकास प्रवासाबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून नजर टाकूयात...