उद्यानाला दिलेल्या नावावरुन खुद्द मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं स्पष्टीकरण

  • 2 years ago
हडपसरमधील उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव दिल्यानं त्या उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रम वादावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी नाना भानगिरे या कार्यकर्त्याचं प्रेम होतं, पण आता त्या उद्यानाला आनंद दिघेंचं नाव दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली
#EknathShinde #Shivsena #maharashtra #pune

Recommended