कविता म्हणत सुप्रिया सुळेंनी GST वरून अर्थमंत्र्यांवर केली टीका

  • 2 years ago
"दत्त, दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे लोणी, लोण्याचे तूप…" यामध्ये केंद्र सरकारने फक्त दत्त आणि दत्ताची गाय या दोघांना वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चौकटीत आणलेले नाही, बाकी दूध, साय, लोणी, तूप सगळ्या वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू केला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लगावला.