Narayan Rane आज उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलले | Sakal Media

  • 2 years ago
एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, चालवतं कोण?- आदित्य आणि रश्मी ठाकरे, खोके यांनी जमा करायचे आणि आता खोक्याबद्दल बोलायचं..खोटारडेपणाचा आव आणताहेत उद्धव ठाकरे, राणेंची घणाघाती टीका,एकनाथ शिंदेंना छळलं म्हणत नारायण राणेंची ठाकरेंवर कठोर शब्दात टीकास्त्र...