Top 10 Marathi Entertainment News | Timepass 3, Salman Khan

  • 2 years ago
सलमानचा मराठी सिनेमा, टाईमपास ३चा भन्नाट ट्रेलर, सुनिधी चौहानची मराठी अंगाई अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. या आठवड्यातल्या गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये.