सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयात करण्यात आला बदल

  • 2 years ago
प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणासाठी घातक असते. याचीच दखल घेत राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली होती. मात्र दोन वर्ष करोनामुळे मूर्ती घडवणाऱ्या कुंभारांना नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त कुंभार समाजाला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे हा निर्णय जाणून घेऊया.