Thermacol Boat|काळजाचा ठोका चुकवणारा नवरदेवाचा जलप्रवास | Water Journey of the Groom Through River
Groom and Relatives Departed from 'thermacol' boat - लग्न घटिका जवळ आलेली... सततचा पाऊस अन नदीला आलेल्या पुर... लग्नविधीत विघ्न नको म्हणून नवरदेवासह वऱ्हाडातील सात - आठ मंडळींनी चक्क थर्माकोलच्या हुडीवरून जवळपास ७ किलोमीटरचा जलप्रवास करत लग्न स्थळ गाठलं. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. मात्र नवरदेवानं केलेल्या या डेअरींगमुळे नवरदेव-नवरीला वेळेवर हळद लागली हे मात्र नक्की...शिवाय इतर विवाह विधीही पार पडले.Rahul Jadhav
#Thermacolboat #Waterjpurney #Maharashtranews #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat