Nilesh Rane : आमची काम करण्याची पद्धत अशीच आहे,मुख्यधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह : निलेश राणे

  • 2 years ago
आता सत्ता बदलली आहे गाठ माझ्याशी आहे. महाराष्ट्रचे टोक दाखवू का तुम्हाला? अशा शब्दात निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना झापलं.