Titeeksha Tawade | शाब्बास मिथूसाठी तितिक्षाचा सराव

  • 2 years ago
शाब्बास मिथू' या बॉलिवूड सिनेमात अभिनेत्री तितिक्षा तावडे महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तितिक्षाने कशी मेहनत घेतलीये. पाहुयात याची एक खास झलक.

Recommended