लोकमत समूहाने आयोजित केलेल्या लोकमत अभंगरंग या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी आषाढी एकादशी निमित्त काही खास अशी भक्तीगीते गायली आहेत. त्यांपैकीच एक असे "हरिभजनाविण काळ घालवू नको रे" हे भक्तीगीत आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
मनाला भावणारे "हरिभजनाविण काळ घालवू नको रे" अभंग | Mahesh Kale | Vitthal Abhang | Vitthal Bhajan