आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर नाही ‘तो’ रेकॉर्ड शिंदेंनी पंढरपुरात जाऊन बनवला…
- 2 years ago
एकनाथ शिंदे राज्याचे वीसावे मुख्यमंत्री झालेत. पण या आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर जो रेकॉर्ड नाही तो शिंदेंनी केलाय. विशेष म्हणजे विठुरायाच्या पंढरीत जाऊन एकनाथानं हा रेकॉर्ड बनवलाय. राजकीय चातुर्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव इतिहासात कोरलं जाईलच पण आधीच्या १९ मुख्यमंत्र्यांच्या नावावर जे नाही तेही शिंदेंच्या नावावर जमा झालंय. असं काय केलंय शिंदेंनी, पंढरपुरात जाऊन शिंदेंनी रेकॉर्ड कसा बनवला, शिंदे आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे का ठरलेत हेच सांगणार आहे पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात तो रेकॉर्ड जो शिंदेंनी पंढरपुरात जाऊन बनवलाय. आषाढी एकादशीला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना मिळाला. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी शिंदेंनी पत्नी लता यांच्यासोबत विठुरायाची महापूजा केली. विशेष म्हणजे महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या उपस्थित होत्या.(Aniket Vo)
#EknathShinde #VitthalDarshan #PandharpurLive #lokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
CM Eknath Shinde Pandharpur : पंढरपुरात एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ABP Majha
ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये, काय म्हणाले? CM Eknath Shinde Speech in Pandharpur | AM4
Lokmat