CM Eknath Shinde at CMO Office : एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश, कामाचा 'श्रीगणेशा'

  • 2 years ago
एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश, दालनात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो, केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावत कामाला सुरुवात

Recommended