गोष्ट ढेरे वाड्यातल्या त्रिगुणेश्र्वर गणपतीची | गोष्ट पुण्याची भाग ४५

  • 2 years ago
आपल्याला माहिती आहे की देवांचा अधिपती गणपती बाप्पाला मांदार आणि शमीची झाडं अत्यंत प्रिय असतात, पण या मागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा भाग शेवट पर्यंत नक्की बघा. कारण या भागात आपण पुण्यातील मांदार गणपतीची गोष्ट जाणून घेणार आहोत, या गणपतीला त्रिगुणेश्र्वर गणपती म्हणूनही ओळखतात, पाहूया ही गोष्ट.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #kasbapeth #triguneshwarmandir #dherewada

Recommended