Aai Kuthe Kay Karte | 30th June Episode Highlights | यशवर नीलच्या खुनाचा आरोप | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत नील आणि यशमध्ये मारामारी होते. त्यादरम्यान यशने डोक्यात केलेल्या वारामुळे नील बेशुद्ध होतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended