Interview Prarthana Behere Romantic सीन करताना यशला ढकललं, Romance पाहून अभि म्हणाला..

  • 2 years ago
Prarthana Behere | Mazi Tuzi Reshimgath | "Romantic सीन करताना यशला ढकललं", Romance पाहून अभि म्हणाला..
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश-नेहाचे रोमँटिक सीन्स सध्या चर्चेत आहेत. हे सीन शूट करताना बिहाइंड द सीन्स यश आणि नेहा कशी धमाल करतात? या सीन्सवर प्रार्थनाच्या नवऱ्याची रिऍक्शन कशी आहे? याविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये. Editor & Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor-Ganesh Thale

Recommended