Shivali Parab | ''ए शिवाली तू लगती है रानी", चाहत्याची शिवालीला Compliment महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालीचे बोल्ड फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. पाहूया तिचे हे ग्लॅमरस फोटोज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre