Celebrity Spotted This Week | Sonali Kulkarni, Smita Gondkar, Siddharth Jadhav

  • 2 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्मिता गोंदकरचा हटके लूक, तर मराठी म्युझिक मिरची अवॉर्ड्सच्या रेडकार्पेटवर कलाकारांचा स्टायलिश लूक या आठवड्यात चर्चेत राहिला. पाहूया त्यांच्या लूकची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale