'हा' व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पाहा खोल दरीत कोसळलेल्या गाडीचा Viral Video|Accident

  • 2 years ago
कन्नड घाटात खोल दरीत कोसळली पिकअप व्हॅन!चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात मेणबत्ती पॉईंटवर घडली दुर्घटना, सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही, पिकअप व्हॅनचे ब्रेक फेल झाल्यानं ड्रायव्हरनं गाडीतून उडी घेत वाचवला जीव, या घटनेचे चित्रीकरण काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केलं, घटनेचा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे, ही घटना मागच्या आठवड्यात घडली असून, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.prashant vo
#Kandghat #Accident #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended