ROHIT PAWAR : रोहित पवार यांच्याकडून राज्यपालांना पॉलिटिकल शुभेच्छा :ABP Majha

  • 2 years ago
ROHIT PAWAR : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी  राज्यपालांना वाढदिवसाच्या हटके 'पॉलिटिकल' शुभेच्छा दिल्या आहे.