Sonalee's New Look In Unique Outfit Goes Viral पारंपरिक कपडयांना मॉडर्न आणि ग्लॅमरस ट्विस्ट

  • 2 years ago
खणाच्या साड्यांचा सध्या सगळीकडे ट्रेंड आहे. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने खणाच्या वेस्टर्न Outfit मध्ये तिचं स्टायलिश फोटोशूट शेअर केलंय. पाहुया तिचे हे स्टायलिश फोटोज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale