Sela Tunnel | अरुणाचलमधील सेल बोगद्याचे काम कसं सुरु आहे ? | Sakal Media

  • 2 years ago
अरुणाचलमधील लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सेल बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हा बोगदा तयार होण्याची शक्यता आहे. याचा फायदा लष्कर आणि स्थानिकांना होणार आहे. थेट अरुणाचल प्रदेशमधून ग्राऊंड रिपोर्ट.