MS DHONI AGAINST FIR कॅप्टन कूल धोनीनं कुणाला फसवलं, बिहारमध्ये FIR, जाणून घ्या प्रकरण | Sakal Media

  • 2 years ago
#MSDHONIAGAINSTFIR #MSDhoni #CRICKET #India

MS DHONI AGAINST FIR कॅप्टन कूल धोनीनं कुणाला फसवलं, बिहारमध्ये FIR, जाणून घ्या प्रकरण | Sakal Media

कॅप्टन कूल धोनी,
विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार धोनी,आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी,मॅचफिनिशर धोनी,हेलिकॉप्टर शॉट मारणारा धोनी, आज धोनीची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे आहे, कारण धोनीवर गुन्हा नोंद झालाय.
धोनीनं असं काय केलंय की त्याच्यावर गुन्हा नोंद झालाय. ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#MSDHONIAGAINSTFIR #MSDhoni #CRICKET #India

Recommended