पपई रोपांना उन्हाचा असा बसतोय फटका! | Sakal Media |

  • 2 years ago
शेतकरी दोन पैसे अधिक मिळावेत यासाठी विविध प्रयोग करीत असतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळत नसल्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते. यंदा अकोला जिल्ह्यात पपईची लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे उष्णता तसेच बुरशीजन्य रोगांमुळे आपोआप जळाल्याचे समोर आले. लागवड केलेल्या रोपांपैकी ३० ते ४० टक्के रोपे अशी जळाल्याने पपई उत्पादकांना सुरुवातीलाच मोठा फटका बसला.
.
.
Papaya producers from Akola district are in trouble due to crop damage. Papaya plants are dying due to heat and fungal disease. Watch the video to know the details about papaya damage.
#बाजारभाव #हवामान #PapayaFarming #Farmer #शेतकरी
Please Like and Subscribe for More Videos.