Sonalee Kulkarni | तांदळाची खीर आणि खास उखाणा,नववधू सोनालीची पोस्ट व्हायरल

  • 2 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा लग्नानंतरचा खास लूक सोशल मीडियावर शेअर केला. लग्नानंतर सोनालीने बनवलेला खास पदार्थ आणि तिने घेतलेला उखाणा या विषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale

Recommended