औरंगाबाद: करमाडजवळील एसटी-पीकअपच्या भीषण अपघाताचा CCTV व्हिडीओ

  • 2 years ago
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Recommended