विश्वशांती कब आएगी? When will world peace come? Shri Shivkrupanand Swami Speech | Lokmat Bhakti

  • 2 years ago
श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे प्रमुख श्री शिवकृपानंद स्वामी यांनी 'लोकमत' सुवर्णमहोत्सवानिमित्त एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये स्वामींनी विश्वशांती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे. जीवनामध्ये आपल्याला विश्वशांती केव्हा आणि कुठे मिळते? या विषयावर गुरु श्री शिवकृपानंद स्वामींनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Meditation #peace #Shivkrupanandswami #LokmatBhakti #SadhguruShriShivkrupanandSwami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended