शिक्षणासाठी मदत करणाऱ्या बिहारच्या सोनूसाठी धावून आला बॉलिवूडचा सोनू

  • 2 years ago
बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या सोनू नावाच्या मुलाने राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर हात जोडून त्याच्या अभ्यासाची विनंती करण्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आधीच अभिनेता सोनू सूद याने या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. अभिनेता सोनू सूदने केलेल्या या मदतीमुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

#sonusood #bihar #education #viralvideo