Devmanus Serial News Updates : अजित - डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार |

  • 2 years ago
देवमाणूस २ या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. देवमाणूस या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री पाहिली.

Recommended