गुणरत्न सदावर्ते जबाब देण्यासाठी पुणे पोलिसांसमोर हजर

  • 2 years ago
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या विधानाबद्दल भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आज जबाब नोंदविण्यात आला. मात्र त्यावेळी पोलीस स्टेशनबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी जोरदार घोषणाबाजी केली. त्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

#GunaratnaSadavarte #pune #chatrapatishivajimaharaj #MarathaReservation