Aurangabad: औरंगाबादेत मनसेची जय्यत तयारी, सभेला परवानगी मिळणार?

  • 2 years ago
औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या प्रत्युत्तर सभेला पोलीस परवानगी मिळणार?
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला अजूनही पोलीस परवानगी मिळालेली नाही. तरी, मनसे कार्यकर्त्यांकडून मात्र सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मनसेकडून औरंगाबाद शहरात सगळीकडे झेंडे लावण्यात येणार आहेत. त्याचीच तयारी मनसैनिकांकडून केली जातेय.
#aurangabad, #aurangabadnews, #mns, #rajthackeray, #rajthackerayspeech,

Recommended