जाणून घेऊयात शिवसेनेची मूळ प्रतिज्ञा काय होती?

  • 2 years ago
स्थापनेच्या वेळी शिवसेनेची प्रतिज्ञा तयार करण्यात आली होती. या प्रतिज्ञेनुसार शिवसेना पक्षाची वाटचाल होणं अपेक्षित होतं. नेमकी ही प्रतिज्ञा काय होती आणि त्यानुसार आता पक्षाची वाटचाल सुरू आहे का हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.

#Shivsena #balasahebthakre #prabodhankarthakre #Mumbai

Recommended