Maize Rate | विदर्भातील बाजारात मका खातोय भाव | Sakal |

  • 2 years ago
Maize Rate | विदर्भातील बाजारात मका खातोय भाव | Sakal |


मका पिकासाठी वऱ्हाडात प्रसिद्ध असलेल्या मलकापूर बाजार समितीत सध्या मक्याला १९०० ते २२०० दरम्यान दर मिळत आहे. दरवर्षी हमीभावाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला खुल्या बाजारातच मक्याला यापेक्षा अधिक दर मिळत आहे.

#Sakal #MaizeRate #Vidarbh #Mharashtra #marathinws

Recommended