वाढत्या महागाईवर भाष्य करणारा अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत

  • 2 years ago

अनुपम खेर यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. निरोगी व्यक्ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचं व्यंग त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय.