Ek Mahanayak - Dr BR Ambedkar | महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा प्रवेश | Sakal Media |

  • 2 years ago
एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'ने नुकतेच प्रेक्षकांसाठी आंबेडकर जयंतीवर आधारित स्‍पेशल एपिसोड सादर केला. आता मालिकेमध्‍ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्‍या प्रवेशासह महत्त्वपूर्ण एपिसोड पाहायला मिळणार आहे, लोकप्रिय टेलि‍व्हिजन अभिनेता संदीप मेहता ही भूमिका साकारणार आहे.

Recommended