“माझ्यासाठी काही गुजराती नाव ठरवलंय का?”; WHO प्रमुखांच्या प्रश्नावर मोदी म्हणाले...

  • 2 years ago
गुजरातमधील गांधीनगरमध्ये ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशन समिट पार पडलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांना चक्क गुजराती नाव दिलं.

#narendramodi #WHO #gujarat