एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर; कर्मचारी कामावर रुजू

  • 2 years ago

एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर आता कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. मागील काही दिवसात बीड आगारातील ८०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..