दादरमधील आरतीसाठी शिवसेनेनं शरद पवारांची परवानगी घेतली का?, मनसेचा सवाल

  • 2 years ago
“आज हनुमान जयंतीनिमित्त शिवसेना दादरमध्ये जी महाआरती करत आहे, त्यासाठी त्यांनी शरद पवारांची परवानगी घेतली का?,” असा खोचक प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.