Skip to playerSkip to main content
  • 4 years ago

एप्रिल महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाण्याची भीषण समस्या बघायला मिळतेय. इथल्या महिलांना १ किलोमीटरवरून पाणी आणावं लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या अजून बिकट होईल असे नागरिक सांगत आहेत.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended