AMBEDKAR JAYANTI 2022: भाजप नेते गिरीश महाजनांचा लेझीमवर ठेका |Sakal Media |

  • 2 years ago
AMBEDKAR JAYANTI 2022: भाजप नेते गिरीश महाजनांचा लेझीमवर ठेका |Sakal Media |

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते GIRISH MAHAJAN सहभागी झाले होते. यावेळी खास निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचताना बघायला मिळाले. गिरीश महाजन मागील अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत.

#Sakal ,#GirishMahajan, #AMBEDKARJAYANTI2022 #Maharashtra #India

Recommended