Sanjay Raut vs Kirit Somaiya: घोटाळा केला नसेल तर भूमिगत का झालात?, राऊतांचा सोमय्यांना सवाल | Sakal

  • 2 years ago
किरीट सोमय्या यांच्या बाबतीत पोलिस तपास करताय निवृत्त अधिकारीऱ्यांनी तक्रार केली आहे यात माझा संबंध नाही आरोप राजकीय नाही आम्ही हवेत बोलुन भ्रम निर्माण करत नाही. आता ते ११ हजार रुपये रक्कम जमा केली म्हणताय मग तुम्ही भुमिगत का होईताय- संजय राऊत

#SanjayRaut #KiritSomaiya #SanjayRautNews #Sakal #KiritSomaiyaNews #INSVikrant #Shivsena #UddhavThackeray #NarayanRane #KiritSomaiyason

Recommended