पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात मोहाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. झाडाखाली पडणारी फुलं गोळा करून घरी आणून वाळवून त्यांची विक्री केली जाते. दोन्ही जिल्ह्यात लाखोंची उलाढाल या निमित्ताने होते.
Be the first to comment