Nagpur: किरीट सोमय्या ‘नॉट रिचेबल’ नाहीत…

  • 2 years ago
नागपूर ः सत्ताधाऱ्यांकडून पसरविल्या जात असलेल्या गोष्टी पूर्णतः खोट्या आहेत. मिडियाची स्पेस घेण्याकरिता त्यांच्या प्रयत्न सुरू आहे. किरीट सोमय्या नॉट रिचेबल नाहीत, ते रिचेबल आहेत आणि मुंबईतच आहेत. भाजपचे कोणतेही नेते नॉट रिचेबल नाहीत, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (व्हिडिओ ः अतुल मेहेरे)
#nagpur, #chandrashekharbawankule, #bjp, #kiritsomaiyya, #sanjayraut, #nitinraut, #nagpurnews, #nagpurnewsupdates,

Recommended