Top 10 Marathi Entertainment News | Renuka Deshpande | Jatra 2 | Sher Shivraj

  • 2 years ago
चंद्रमुखी सिनेमाचं टायटल सॉंग, जत्रा २ सिनेमाचं मोशन पोस्टर, रेणुकाने घेतले दिग्गज संगीतकारांचे आशीर्वाद अशा अनेक घटना या आठवड्यात चर्चेत राहिल्या. अशा बऱ्याच घडामोडींविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale

Recommended